जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान सुरू

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान सुरू मोठ्या संख्येने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान करताना युवा वर्ग ( प्रयाग चिखली ) करवीर  अक्काबाई अनंता मस्कर वय वर्ष ८५ आपला […]

कोल्हापूरच्या महापौरपदी सौ.रुपाराणी निकम
उपमहापौर पदी अक्षय जरग यांची निवड

कोल्हापूर ता.६ :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५१ व्या महापौरपदी नगरसेविका सौ.रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर ४६ व्या उपमहापौरपदी नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची आज निवड झाली. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

भिमा कृषी व पशू प्रदर्शन २०२६ १३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे आयोजित : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

 प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय खास […]

सामाजिक समरसता मंचामार्फत कोल्हापुरात ‘बंधुता परिषद’ 

Media control news network  कोल्हापूर प्रतिनिधी, २ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड येथील शाखेस भेट दिल्याच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून ‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात येते. या वर्षी प्रमुख पाहुणे […]

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी
राष्ट्रीय पर्यटन दिनी ई - मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर

Media control news network कोल्हापूर दि.२५ : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक समुदायामध्ये भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन आज २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक, […]

चॅनेल बी च्या वर्धापन दिनानिमित्त खासदार महोत्सवांतर्गत घेतलेल्या खुल्या निसर्ग चित्र स्पर्धेला उदंड प्रतिसाद

Media control news network कोल्हापूर दि.२४, चॅनेल बी च्या वर्धापनदिनानिमित्त खासदार महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम आणि स्पर्धा सुरू आहेत. या अंतर्गत खुली निसर्ग चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. एकाहून एक सरस […]

महाराष्ट्रातील सौर कृषी क्रांतीचा गौरव केंद्रीय ऊर्जामंत्री : मनोहर लाल यांच्याहस्ते महावितरणला पुरस्कार

Media control news network  कोल्हापूर महावितरण . २२ जानेवारी २०२६: शेतीसाठी वीजपुरवठा करणाऱ्या कृषी वीजवाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महावितरणचा ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या (AIDA) ‘एडिकॉन-२०२६’ या राष्ट्रीय परिषदेत बुधवारी (दि. २१) पुरस्काराने गौरव करण्यात आला. केंद्रीय […]

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर
•   १५ महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

Dio, दि. २२ :- राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून २९ महापालिकांपैकी १५ महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी […]

सक्षमा” – महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण  

राज्य महिला आयोगाचा कोल्हापुरात कार्यक्रम कोल्हापूर, दि. २१ : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “सक्षमा” – महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन […]

राजकीय पक्षाकडून बौद्ध महार मातंग समाजाला उमेदवारी डावलली जात असल्याचा आरोप, डॉ. महेश कुमार कांबळे आंबेडकर समाजाचे नेते

सांगली दि. १९, सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी बौद्ध म्हणजेच महार आणि मातंग समाजाच्या उमेदवारांना आरक्षित मतदारसंघातून जाणीवपूर्वक डावलल्याचा गंभीर आरोप […]