खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनामुळे मोठा धक्का बसला.माजी खासदार धनंजय महाडिक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कॉंगेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनामुळे मोठा धक्का बसला. एक संवेदनशील माणूस, अभ्यासू-संयमी लोकप्रतिनिधी आणि माझे उत्तम मित्र असलेल्या सातव यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. संसदेमध्ये त्यांची अनेक अभ्यासू […]

ईद-उल-फितर (रमजान ईद) च्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या…

विशेष वृत्त: जावेद देवडी मुंबई दि १३ ईद-उल-फितर (रमजान ईद) च्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या… राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये असे म्हटले आहे: “रमजानचा पवित्र महिना उपवास, प्रार्थना आणि दान यांना सर्वाधिक […]

लसीकरण केंद्रावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गारगोटी पोलीसांनी केला एकावर गुन्हा दाखल.

विशेष वृत्त : जावेद देवडी दि. १२ ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे लसीकरण सुरू असताना लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीने घातला धिंगाणा. ५:०० वा . सुमारास बाळू उर्फ सर्जेराव पंढरीनाथ चौत्रे रा. गारगोटी हा ग्रामीण रुग्णालय गारगोटी […]

खऱ्या अर्थाने मातृत्व दिनादिवशी अशा महीलेच सन्मान झाल पाहिजे…

विशेष वृत्त: राजू पाटील चौवीस तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना धुनी भांडी करणार्यां होतकरू लता शिंदे यांनी सायकलवरून समोसा व पाणी वाटप करून जपल्या सामाजिक बांधिलकी देशात व राज्यात कोरोना […]

आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्धल : मा. मुख्यमंत्र्यांचे निवेदन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई ५ : महाराष्ट्र कोरोना विरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे. […]

जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत प्रथमच सत्तांतर घडले.

  विशेष वृत्त : जावेद देवडी गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या महाडिक गटाला मोठा धक्का देत महाडिक गटाला पराभूत करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने वर्चस्व मिळवलं आहे. मतमोजणीच्या सुरूवातीपासूनच पाटील-मुश्रीफ गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेत […]

कोल्हापूर- ‘गोकुळ’च्या मतमोजणीला सुरुवात….

  मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा लागली असून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाला आहे. १८ टेबलांवर ३६३९ मते मोजली जाणार आहेत. प्रत्यक्ष मतमोजणीला १० वाजता प्रारंभ होईल. त्यानंतर काही […]

करेक्ट कार्यक्रम!

करेक्ट कार्यक्रम! —— मिडीया कंट्रोल, वृत्तसेवा दिनांक,३ मे : मानवी जीवनामध्ये’ शब्द’ही अतिशय जहाल असतात. काळजा वरती घाव घालणारे असतात. शस्त्राने शरीर जखमी झालेले,शस्त्रक्रिया करून दुरुस्त करता येते,ही जखम देखील वाळते. मात्र,शब्दाने केलेली मनावर ची […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई, पुणे क्षेत्रातील पालिका आयुक्तांना महत्वपूर्ण सुचना

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई दि १: सौम्य लक्षणांच्या घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना नेमके कधी रुग्णालयांत हलवावे जेणे करून वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ […]

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाल्या बद्धल थोडक्यात आढावा

विशेष वृत्त : जावेद देवडी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाल्या बद्धल थोडक्यात आढावा महाराष्ट्र पोलीस दलातील कर्त्यव्यनिष्ठ वरिष्ठ पोलीस निरिक्षक व सध्या कोल्हापूरातील शाहुपुरी पोलीस निरीक्षक तसेच […]