खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होणार कधी ? शहरातील सुतारवाडा नजदीक मुख्य रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर – शहरातील खड्ड्यात गेलेले रस्तेही तातडीने दुरुस्त होणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांत केवळ मुरूम टाकून “चलती का नाम गाडी’ असे धोरण महापालिकेने अवलंबले. मात्र, आता तरी खड्ड्यात गेलेले रस्ते […]

एकनाथ शिंदेंच्या कळपात सामील झालेले बंडखोर खासदार संजय मंडलिकांच्या घरावर मोर्चा…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : गेले ते बेन्टेक्स राहिले ते सोनं म्हणणारे तसेच बंडखोरांविरोधात पहिला मोर्चा काढणाऱ्या कोल्हापूर खासदार संजय मंडलिक यांनी शांतीत क्रांती करत एकनाथ शिंदेंच्या कळपात सामील झाले. त्यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यामध्ये संतप्त […]

भारती फाउंडेशन कोल्हापूर आणि समजासेवक नंदकुमार पिसे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक १४/०८/२०२२ रोजी भारती फाउंडेशन कोल्हापूर आणि समजासेवक नंदकुमार पिसे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथे आयोजित […]

गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएस कडे वर्ग….!

विशेष वृत्त अजय शिंग  कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ३ : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांची सात वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे त्यांच्या घरासमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.अद्यापही या हत्येमागे कोण होते याचा छडा लागलेला […]

कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन पाच जिल्ह्यांतून व्यावसायिक भेट देणार – भरत ओसवाल

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२ : – कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य असे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन आयोजित केल्याची व त्याला पाच जिल्ह्यांतून सराफ व्यावसायिक भेट देतील, अशी माहिती केएनसी सर्व्हिसेसच्या क्रांती नागवेकर व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे […]

वडिल-मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा “”एकदा काय झालं”” चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोष्ट कोणाला नाही आवडतं. प्रत्येकाला गोष्ट ऐकायला किंवा सांगायला आवडते. आपली, आपल्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीची काही ना काही गोष्ट असते. अशाची एक गोष्ट घेऊन अभिनेता सुमित राघवन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वडिल आणि […]

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ह. बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथील मोहरमची सुरूवात

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ह. बाबुजमाल शहाजमाल दर्गा कोल्हापूर येथील मोहरमची सुरूवात  कोल्हापूर/प्रतिनिधी शनिवार दिनांक ३०/०७/२०२२ सायंकाळी सात वाजता कुदळ पडण्याच्या धार्मिक विधीने पार पडत आहे. ह. न्याल्याहैदर पंजा रविवार दिनांक ३१/०७/२०२२ रोजी रात्री […]

मिडीया कंट्रोलच्या बातमीचा इम्पॅक्ट.. !

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२० : व्हिनस कॉर्नर चौकात एक डंपर मधून दगड व मातीचा ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात दुपारी एक वाजता […]

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांची रामानंदनगरला भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : संभाव्य पूर परिस्थितीचा धोक्याच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी रामानंदनगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी रामानंदनगर तालीम मंडळाच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे रामानंद नगर परिसरात पुराचे पाणी […]

सतेज पाटील यांनी मानले सुरक्षारक्षक, एस्कॉर्ट आणि पोलीस कर्मचारी यांचे आभार…!

विशेष वृत्त :अजय शिंगे MEDIA CONTROL ONLINE  महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असतांना  सोबत असणारे सुरक्षारक्षक, एस्कॉर्ट आणि पोलीस कर्मचारी यांची गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज भेट घेऊन त्यांचे मनापासून आभार मानले.  गेली […]