महायुतीचे पहिले प्रचार कार्यालयाचे शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते

कोल्हापूर प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील व कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकच्या महायुतीचे पहिले प्रचार कार्यालयाचे शुभारंभ खा.धनंजय महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  याप्रसंगी, […]

मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांची माध्यम कक्षाला भेट; सोशल मीडिया व पेड न्यूजवर विशेष नजर ठेवण्याचे निर्देश

Media control news network कोल्हापूर, दि.०१: कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांनी राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृहात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला भेट दिली. त्यांनी माध्यम कक्षाच्या […]

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जनसुराज्य कडून आज पासून मुलाखती
प्रदेशाध्यक्ष समित कदम : मिरजेत पक्षाच्या बैठकीत निर्णय..

Media Control news network मिरज : प्रतिनिधी आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या रविवार दि. १४ डिसेंबर पासून मुलाखती घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती […]

खासदार धनंजय महाडिक यांनी अधिवेशनात, स्वास्थ्य सुरक्षा राष्ट्रीय उपकर विधेयक चे समर्थन केले.

कोल्हापूर दि.०९/ सध्या नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी या अधिवेशनात, स्वास्थ्य सुरक्षा राष्ट्रीय उपकर विधेयक २०२५ चे समर्थन केले आणि या विधेयकामुळे देशातील नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी सरकारने आणखी एक […]

देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून संसदेत सादर झाले विधेयक

Media control news network  नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचे विधेयक सादर केले. त्यानुसार आता देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा […]

महिना अखेर पर्यंत शहरातील रस्ते दर्जेदार होतील : आमदार राजेश क्षीरसागर

Media control news network  बिनखांबी गणेश मंदिर ते निवृत्ती चौक रस्त्यासाठी रु.४४ लाखांचा निधी  कोल्हापूर दि.०७ : कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले व सुस्थितीत असावेत याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. यासाठी वारंवार महानगरपालिका प्रशासनासोबत बैठका, […]

गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ५५वे पुष्प प्रदर्शन
आज पासून दोन दिवस महावीर गार्डन येथे

कोल्हापूर: गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ वे पुष्प प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे संपन्न होणार आहे.दोन दिवस चालणाऱ्या या हरित महोत्सवात विविध […]

कोल्हापूर ते वैभववाडी नवा मार्ग आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अशा दोन्ही कामांना वेग देण्याची
खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

Media control news network नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाची अंमलबजावणी आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण अशा दोन मुद्दयांना वाचा फोडली. दोन्ही […]

‘निर्धार’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित…

कोल्हापूर- नेहमीच तरुणाईने इतिहास घडवला असल्याची साक्ष इतिहास देतो. कोणत्याही पिढीतील तरुणाईमध्ये समाजातील कोणत्याही क्षेत्रात क्रांती घडविण्याची धमक असते. यासाठी केवळ तरुणाईने एकजूट होण्याची गरज असते. समाजात बदल घडविण्याची अद्भुत शक्ती असलेल्या तरुणाईच्या संघर्षाची कथा […]

कोल्हापूर रेणुका भक्त संघटनेच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार…

कोल्हापूर दि,२०  सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला असून, यासाठी विशेष पाठपुरावा करून भाविकांना दिलासा दिल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी […]