दिल्लीतील महाराष्ट्र सदनात खासदार धनंजय महाडिक यांच्या सौजन्याने ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप..

Media control news network नवी दिल्ली, ६ : महाराष्ट्र सदनात दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा आज, कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाच्या ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. […]

ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील ‘रोल मॉडेल’
परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक

Media control news network पारंपरिक कोळसा, नैसर्गिक वायू व तेलावर आधारित विजेऐवजी महाराष्ट्राने सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य देत ऊर्जा परिवर्तनामध्ये देशात सर्वप्रथम आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्युत क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा दिसून येत आहे. या […]

कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली,

कोल्हापूर, दि. २० : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर केर्ले ते केर्ली या दरम्यान पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर शहरालगत बावडा – शिये मार्गावर पुराचे पाणी […]

विशेष लेख:- कोल्हापूर सर्किट बेंचचा ऐतिहासिक शुभारंभ सोहळा…

  कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन झाले. सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा,सोलापूर,सिंधुदुर्ग व रत्नागीरी या […]

या वास्तूचे नाव आहे राधाबाई बिल्डिंग…

शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांचे नाव राधाबाई. कोल्हापूर न्यायालयाची जी मूळ इमारत आहे त्या इमारतीपैकी ही एक इमारत. येथे दिवाणी न्यायालय भरत होते. काळाच्या ओघात न्यायालयाची जागा बदलण्यात आली. आणि या वास्तूच्या वाट्याला जणू […]

सामान्य नागरिकांपासून,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीशांची घेतली भेट

कोल्हापूर दि १७ ऑगस्ट :कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनासाठी आलेले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी सर्किट हाऊसवर अनेक मान्यवरांनी भेट घेतली.महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकांनी […]

सरन्यायाधीशांच्या भेटीला विविध क्षेत्रातील मान्यवर

कोल्हापूर, दि.१६ : कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विधी, […]

विशेष लेख :- न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला १७ ऑगस्टपासून सुरुवात

कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट २०२५ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन होत असून, सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश […]

कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाची तयारी : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आढावा

कोल्हापूर, दि. १२ : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १७ ऑगस्ट रोजी होणार असून, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हास्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत कार्यक्रमाच्या […]