आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना ची लागण….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२९ कोल्हापूर दक्षिण चे लोकप्रिय आमदार ऋतुराज संजय पाटील कोरोना पॉझिटिव्ह.  त्यांनी स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिली   नुकतीच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेत आहे. […]

दहावी-बारावीच्या परीक्षा महिनाभर पुढे जाण्याची शक्यता..?

पुणे/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार न घेता महिनाभर पुढे ढकला, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू […]

मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत कोणतीही चर्चा झाली नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मास्क  बंधनकारक आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी आज शनिवारी पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या […]

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते वंदूरमध्ये साडेसहा कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण….!

अर्चना चव्हाण कोल्हापूर/प्रतिनिधी: संजयबाबा घाटगे‌ व माझा गेली अनेक वर्ष संघर्ष झाला. सहा निवडणूका एकमेकांविरोधात लढलो, त्यामध्ये एकदा ते विजयी झाले व पाचवेळा मी जिंकलो. त्यानंतर एका विशिष्ट वळणावर आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्यावर नियतीने […]

नारी शक्ती पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या नारी शक्ती पुरस्कारासाठी महिला कल्याणाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिला, महिला गट, शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्जदाराने आपले अर्ज/ नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन […]

सादळे येथील प्रा.अजित एकनाथ पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण….!

कोल्हापूर/प्रतिनिधी: सादळे येथील प्रा. अजित एकनाथ पाटील हे सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत सप्टेंबर २०२१ मध्ये अधिव्याख्याता पदाकरता घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाले. यापूर्वी ते इतिहास विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले […]

ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास बंद जागा खेरीज इतर ठिकाणी मान्यता:जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी : ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतगृहे, सभा गृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये वापर करण्यासाठी जिल्हाधिकारी […]

थंडीच्या दिवसात डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात समावेश करा या ‘५ ‘ फूडचा…!

Team Media Control News आपण फिट रहावे म्हणून व्यायाम करतो. प्रसंगी जीम, मैदानी खेळ, योगा करतो. पण शरीराच्या प्रत्येक पार्टसाठी आपण वेगळा डायट करत नाही. शरीराचा सगळ्यात महत्वाचे इंद्रिय म्हणजे डोळे. डोळ्यांचे आरोग्य उत्तम जीवनशैली […]

राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते राजर्षी दिनदर्शिकेचे कागल हाऊसमध्ये प्रकाशन..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार या कार्यात सलग तेरा वर्षे कार्यरत असलेल्या शाहू छत्रपती फौंडेशनने शाहूंच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासला आहे. ‘राजर्षी’ दिनदर्शिका हे त्याचे ज्वलंत उदाहरण […]

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली? महत्त्वाची माहिती आली समोर…!

प्रसाद शिंगे विशेष/प्रतिनिधी,बेंगळुरू: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या नीरज ही आज बेंगळुरू वसंतनगरातील निवासस्थानी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सौंदर्याचा मृतदेह आढळला असून शवविच्छेदन अहवालानंतर इतर बाबी […]