“स्वर युगाचा अंत झाला” “मातृतुल्य आशीर्वाद हरपला” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

मुंबई/प्रतिनिधी:दि.६ फेब्रुवारी २०२२:- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने […]

U-19 World Cup Final : भारताची पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी, राज बावा ठरला विजयाचा शिल्पकार

Media Control News नॉर्थ साऊंड : राज बावाच्या नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पाचव्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकाला गवसणी घातली. भारताने २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली पहिले, २००८ साली विराट कोहलीने दुसरे, २०१२ साली उन्मुक्त […]

‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करा :पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील दूरदृष्य […]

मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले…

Media Control News मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी सीमा देवही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री असून […]

आदर्शमय प्रेमकथा असलेला “का रं देवा” सिनेमा ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात….!!

विशेष वृत्त-अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हृदयस्पर्शी आदर्शमय प्रेमकथा असलेला ‘का रं देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, अभिनेत्री मोनालिसा बागल आणि […]

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजभवनामध्ये घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट …!

मुंबई/प्रतिनिधी :  महाराष्ट्रात सध्या ज्वलंत असलेल्या ओबीसी आरक्षण व निवडणूकासंदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळसाहेब व ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी राजभवनामध्ये महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत ओबीसी आरक्षण व निवडणूकासंदर्भात […]

भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश, कोव्हीडच्या प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य विभागाला ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश, कोव्हीडच्या प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य विभागाला ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर, सीपीआर, आयजीएम आणि गडहिंग्लज रूग्णालयाच्या उपचार यंत्रणेला मिळणार बळकटी भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला […]

कोरोना ची मरगळ दूर करणारा “”लोच्या झाला रे”” प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज….!

विशेष वृत्त:अजय शिंगे  पुणे: अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे ‘लोच्या झाला रे’ हा धमाकेदार सिनेमा येत्या ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित निखळ मनोरंजन […]

कोल्हापूर महापालिका निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना आराखडा आज प्रसिद्ध

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना आराखडा आज प्रसिद्ध झाला. त्यामुळे कोल्हापुरातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग येणार आहे. ही यादी कोल्हापूरातील चार विभागीय कार्यालयात तसेच ऑनलाईन पाहता येणार आहे. कोमनपा […]

उचंगी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्या: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला सूचना..!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.३१: उचंगी प्रकल्पग्रस्तांशी तातडीने संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्या व तातडीने निपटारा करा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह कोल्हापूर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. मंगळवारी दि. १ रोजी […]