माझे रक्तदान मातृभूमीसाठीशिवसेना व सहयोगी पक्ष यांच्यावतीने रक्तदान शिबिर
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व हर्षल सुर्वे ,दक्षिण शहर प्रमुख शिवाजी जाधव ,उपशहर प्रमुख सुधीर राणे, सर्जेराव पाटील (तात्या ) व जयराम पवार यांच्या सहयोगाने मुख्यमंत्री उद्धव […]









