“ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.” माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांना भावले!

औरंगाबाद,दि.- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवा निमित्ताने ज्येष्ठ संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना अध्यक्ष राजा माने लिखित “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” या पुस्तकाची प्रकाशनपूर्व पहिली प्रत आणि ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे […]

व्हॉट्सॲप स्टेट्सवरून कोल्हापुरातील कॉलेजमध्ये तुफान मारामारी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: असाच स्टेटस का लावलास या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळतिट्टा याठिकाणी आदमापूर आणि मुदाळ या दोन गावातील युवकांमध्ये आज (दि.२८) शुक्रवारी सकाळी तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती […]

४ फेब्रुवारीला सिनेमागृहांमध्ये पहायला मिळणार “फास”

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मागील बऱ्याच दिवसांपासून ‘फास’ हा चित्रपट प्रेक्षकांपासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्रच चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटातील फास नेमका कोणाचा आहे, या चित्रपटात कशा प्रकारची कथा पहायला मिळणार आहे, हा शेतकऱ्यांनी घेतलेला फास […]

इचलकरंजी शहरातील कोकरे मळा परिसरात खुल्या जागेत जुगार क्लब व अवैध व्यवसायाचे प्रकार राजरोसपणे सुरू….

क्राईम रिपोर्टर-मार्था भोसले: इचलकरंजी शहरातील कोकरे मळा परिसरात खुल्या जागेत जुगार क्लब व अवैध व्यवसायाचे प्रकार राजरोसपणेसुरु आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असून यावर तातडीने पोलीस कारवाई करण्याची मागणी आता […]

डी आय डी गार्गीज क्लब™ तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न….!

डॉ मॅडी तामगावकर,शहर/प्रतिनिधी दि.२६: प्रजासत्ताक दिन,व मकर संक्रांतीचे औचित्य साधून डी आय डी गार्गीज क्लब™ च्या वतीने हळदी कुंकूम कार्यक्रम हॉटेल रेडियट येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये ८० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा […]

जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा….!

योगेश नागप गगनबावडा प्रतिनिधी: गगनबावडा आसळज या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच कांबळे मॅडम तसेच ग्रामसेवक अरविंद तटकरे गावचे प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य गगनबावडा तालुकाध्यक्ष […]

जेष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भावपूर्ण श्रद्धांजली…!

मुंबई/प्रतिनिधी दि. २७:- साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे […]

पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोना ची लागण….!

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आत्ताच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी […]

जिल्ह्यात विविध ठिकाणी ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला…!

 कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२६ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा.विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला कोल्हापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे, जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील […]

सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम, दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्या हस्ते होणार पक्ष प्रवेश

  विशेष प्रतिनिधी कौतुक नागवेकर : सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम, दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्या हस्ते होणार पक्ष प्रवेश