शिवछत्रपती पुतळ्याचा उभारणीचा आज अमृत महोत्सव दिनानिमित्त कोल्हापुरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कडून अभिवादन
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोल्हापूर शहराच्या छत्रपती शिवाजी चौकात उभारलेल्या शिवस्मारकाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा पाया आहे. लॉर्ड विल्सन यांच्या पूर्णाकृती संगम्रवरी पुतळ्यावर डांबर ओतून हातोड्याचे घाव घालून तो विद्रूप केला त्यामुळे तो हटवण्यात आला या […]









