सतेज पाटील यांनी मानले सुरक्षारक्षक, एस्कॉर्ट आणि पोलीस कर्मचारी यांचे आभार…!

विशेष वृत्त :अजय शिंगे MEDIA CONTROL ONLINE  महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असतांना  सोबत असणारे सुरक्षारक्षक, एस्कॉर्ट आणि पोलीस कर्मचारी यांची गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज भेट घेऊन त्यांचे मनापासून आभार मानले.  गेली […]

जय शिबारी MG ग्रुप यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील जेष्ठ समाजसेवक भरत चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या…

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१ : सांगली जिल्ह्यातील जेष्ठ समाजसेवक व सामजिक कार्यकर्ते मांग गारुडी समाजाचे लाडके मा. भारत चौगुले यांचा आज वाढदिवस. सांगली जिल्ह्यातील एक उत्कृष्ट समाजसेवक म्हणून भारत चौगुले यांची ओळख […]

रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे डॉक्टर्स डे आणि सी एस डॆ उत्साहात…!

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१: १ जुलै हा जागतिक डॉक्टर डे आणि सीए डे म्हणून साजरा केला जातो. याचे ॵचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे नामांकित डॉक्टर व सी ए यांचा सन्मान […]

तुमचे अश्रू म्हणजे माझी ताकद आहे, तुमच्या ताकदीशी मी कधीच गद्दारी करणार नाही : उद्धव ठाकरे

MEDIACONTROL ONLINE  नव्या सरकारच्या शपथविधीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पहिल्यांदा त्यांनी नव्या सरकारचं अभिनंदन केलं, त्यांना महाराष्ट्रहिताचे निर्णय घेण्याकरिता शुभेच्छा दिल्या. भाजपने तथाकथित शिवसैनिक मुख्यमंत्री केला म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्व […]

आजपासून सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर MEDIA CONTROL ONLINE सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे जे एकदा वापरल्यानंतर जे फेकून दिलं जातं. अशा प्रकारचं सिंगल यूज प्लास्टिक रिसायकल केलं जाऊ शकत नाही. सिंगल यूज प्लास्टिक जाळूनही टाकलं जातं […]

‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ विशेष….

MEDIA CONTROL ONLINE  आपल्या समाजासाठी आणि आपल्या निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येकालाच कधी ना कधी डॉक्टरांकडे जावेच लागते. सामान्यतः लोक आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी डॉक्टरांकडे जातात. लोकांच्या आरोग्याच्या संबंधित सर्व समस्यांचे इलाज […]

गगनबावडा येथे काल ४०.६ मिमी पावसाची नोंद…!

  कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि.१ : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४०.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात आज सकाळी ११.२१ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- ५.८ मिमी, […]

भारताचा आज इंग्लंड सोबत ऐतिहासिक कसोटी सामना…

MEDIA CONTROL ONLINE  भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना काही तासांतच सुरु होणार आहे. भारताला हा सामना जिंकत ऐतिहासिक विजयाची संधी आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना सर्वात महत्वाचा असेल. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यासाठी भारतीय […]

LPG गॅस सिलिंडर किमती मध्ये मोठी कपात….!

MEDIACONTROL ONLINE  सर्वसामान्य जनतेसाठी जुलै महिन्याची सुरूवात चांगली झाली आहे. केंद्र सरकारने LPG Gas च्या किंमतींमध्ये कपात केली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलो गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये १९८ रुपयांची कपात केली आहे. नवीन किंमती १ जुलै […]

निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना सेवा निवृत्ती निमित्त सदिच्छा निरोप..!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. ३० : जिल्हाधिकारी कार्यालय चांगल्या पद्धतीने चालवण्याचं कसब निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यामध्ये होते, असे गौरवोद्गार काढून महसूल विभागात उत्कृष्ट काम करुन प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यात शंकरराव जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पुढील […]