सांगली प्रकरण: १३ सावकारांना अटक…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली प्रतिनिधी : सांगलीतील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील ९ जणांच्या सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. माणिक आणि पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिट्टी सापडली होती. ज्यामध्ये काही व्यक्तींची नाव […]

राजकीय भूकंप Live Updates: सत्तेसाठी कधी प्रतारणा केली नाही. आणि करणार ही नाही : एकनाथ शिंदे

Media Control Online एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ट्विटर वर शेअर केली पोस्ट  आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी […]

राजकीय भूकंप Live Updates : शिवसेनेच्या भूमिके नंतर आमची भूमिका स्पष्ट करू : शरद पवार

Media Control Online  एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि संकटमोचक शरद पवार यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघेल, […]

‘एकनाथ कुठे आहे व्हायरल होतोय ‘धर्मवीर’चा VIDEO….!

Media Control Online  ‘धर्मवीर’ या सिनेमातील एक व्हिडिओ देखील मीम स्वरुपात एडिट करुन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक या अभिनेत्याच्या तोंडी एक वाक्य आहे की, ‘कुठे […]

राजकीय भूकंप Live Updates : कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर ‘नॉटरिचेबल’.

कोल्हापूर/प्रतिनिधी :  विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काल रात्री विधान परिषद निवडणूक होताच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १५ समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात […]

राजकीय भूकंप Live Updates : अमित शहा शिवसेना आमदारांची भेट घेण्याची शक्यता ?

Media Control Online  शिवसेनेचे २० पेक्षा अधिक आमदार गायब असल्याने पक्ष फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी पक्षाविरोधात बंड केलं आहे. इतक्या मोठ्या संख्येने शिवसेना […]

राजकीय भूकंप Live Updates : एकनाथ शिंदेंमुळे मविआ सरकार कोसळणार? शिवसेनेचे १९ आमदार सुरतमध्ये दाखल…!

Media Control Online शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे सध्या ११ आमदारांसोबत सूरतमध्ये असून त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे निष्ठावान नेते व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाण्या एकनाथ शिंदेंनी […]

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता योग शिबिराचे आयोजन…

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी , दि.२१ : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ योग फॉर हयुमुनिटी ‘(मानवतेसाठी योग) या थीमवर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता Art Of living ( व्यक्ति विकास केंद्र , विभाग -सांगली ) या […]

राजकीय भूकंप Live Updates : शिवसैनिक पदासाठी विकला जाणार नाही : संजय राऊत

Media Control Online  शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. पदांसाठी आणि सत्तेसाठी विकली जाणारी शिवसेना नाही. शिवसेनेवर वार म्हणजे महाराष्ट्रावर वार आहे. त्यामुळे शिवसेनेत महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद निर्माण होणार नाही. असे जे कोणी निर्माण […]

राजकीय भूकंप Live Updates : शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसच्या गटात खळबळ, आघाडी सरकारची चिंता वाढली.

Media Control Online विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीला हादरे बसू लागले आहेत. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं सर्व उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का […]