रस्त्यावरील दुकानांप्रमाणे रहिवासी संकुलात असणाऱ्या दुकानांना व्यवसाय करण्याची परवानगी द्या : भारतीय जनता पार्टीची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. पहिल्या दोन लॉकडाऊन नंतर तिसऱ्या लॉक डाऊन मध्ये शासनाने ऑरेंज विभागातील व्यावसायिकांसाठी काही सूट दिलेली आहे. ऑरेंजझोन मध्ये असलेल्या कोल्हापूर शहरातील, अत्यावश्यक […]









