Pune : भूमकर चौकात ऑइल गळती; थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळलातीस ते पस्तीस वाहने घसरली; वाहनचालक जखमी
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – पुणे- मुंबई महामार्गावरील भूमकर चौक या ठिकाणीच्या रस्त्यावर सोमवारी (दि. ६) संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास भरपूर प्रमाणात ऑइल गळती झाली होती. त्यावरून जवळपास तीस ते पस्तीस वाहनचालक घसरून चालक […]









