शाहूपुरी पोलीसांनकडून प्रवाशींची बॅग चोरट्यास अटक…!

क्राईम रिपोर्टर मार्था भोसले,कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनांक-04/03/2022 रोजी पहाटे 03.30 ते 4.30 वाजण्याचे दरम्यान तक्रारदार अमोल रमेश नष्टे वय-40, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग हे कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे झोपले असता एका अज्ञात इसमाने […]

“स्त्री एक शक्ती”

विशेष लेख- लेखिका: श्रीमती अलका सानप (सरचिटणीस दलित साहित्य अकादमी बृहन्मुंबई.) “हसून प्रत्येक वेदना विसरणारी, नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी, प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी, ती शक्ती आहे एक नारी” यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’, या […]

प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका सन २०२२-२३ चे नवीन अंदाजपत्रक….!

कोल्हापूर प्रतिनिधी : सन 2022 – 2023 चे अर्थसंकल्पीय अंदाजामधील ठळक बाबी पुढील प्रमाणे :- प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूरकरिता सन 2022 – 2023 साठी शासनाकडे प्रस्तावित तरतूद  23,70,38,734/- व म.न.पा.कडे प्रस्तावित तरतूद 42,00,00,000/- चे एकत्रित नवीन अंदाजपत्रक अव्वल शिलकेसह  (अव्वल शिल्लक रु. 2,17,24,591/-) रक्कम रुपये 67,87,63,325/- चे सादर करणेत येत असून त्यातील विशेष उल्लेखनीय बाबी  पुढील प्रमाणे आहेत. सेमीइंग्रजी शाळा :- सध्या 17 मनपा प्राथमिक शाळां सेमी इंग्रजी मध्ये सुरु असून जून, 2022 […]

कोल्हापूर महानगरपालिका २०२२-२३ चे नवीन अंदाजपत्रक जाहीर….!

विशेष वृत्त,अजय शिंगे-कोल्हापूर प्रतिनिधी: सन 2021-22 चे अर्थसंकल्पामधील अंमलबजावणी – मागील तीन वर्षाचा आढावा घेतला असता सन 2019 मधील शहरामध्ये आलेला प्रचंड महापूर, सन 2020 व सन 2021 मधील कोरोना  पहिली, दुसरी व तिसरी लाट व सन 2021 मध्ये पुन्हा […]

कोल्हापुरातील शिवाजी पूल ते गंगावेश या शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाच्या विकास कामाचा शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील शिवाजी पूल ते गंगावेश हा शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाच्या विकास कामाचे शुभारंभ माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव वहिनी यांच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आले. या प्रमुख रस्त्याच्या कामासाठी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव […]

IPL २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर…!

मुंबई/प्रतिनिधी : आयपीएल २०२२ ची सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. कधी एकदा आयपीएल चालू होतेय, एवढी घाई काहीजणांना झाली आहे. या सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. […]

पहिल्या कसोटीत भारताचा श्रीलंकेवर डावाने विजय…!

मोहाली : रविंद्र जडेजाच्या ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर भारताने मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार रोहित […]

रशिया युक्रेन ​युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार…!

Media Control Online युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सर्वांगीण परिणाम होईल. या युद्धामुळे युरोप, आफ्रिका आणि आशियातील नागरिकांचा अन्न पुरवठा आणि जीवनमान या दोन्हींवरील संकट अधिक गडद झाले आहे, असे एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. काळ्या […]

गणेश नागरी संस्थेचे कार्य लोकाभिमुख प्रा. एसटी जाधव…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कदमवाडी येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत लोकाभिमुख आहे. समाजाचे आपण देणे लागतो ही भावना सभासद व संचालक मंडळामध्ये रुजली आहे, असे मत सहकार तज्ञ प्रा. एस.टी.जाधव यांनी […]

ICC Women World Cup 2022; वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय….!

Media Control Online  आयसीसी महिला वर्ल्डकप २०२२च्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव करून धमाकेदार सुरूवात केली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर विजयासाठी २४५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानची डाळ […]