कोल्हापूर शहरातील सर्व प्रॉपर्टी कार्ड आता मिळणार ऑनलाईन
▪️कोल्हापूर (समीर काझी) भूमी अभिलेख विभागाच्यावतीने कोल्हापूर शहरातील ४३ हजार २४ प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) आता ऑनलाईन करण्यात आले आहेत, यामुळे कोल्हापूर शहरवासीयांना आता डिजिटल स्वाक्षरीचे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. ऑनलाईन प्रॉपर्टी कार्डबरोबरच […]






