गांधीनगर मध्ये पहिले शेंद्री ऊसाची सरस्वती,गूळ,काकवी,भाजीपाला यांचेGo the farm नावाने शॉपी सुरू…
वाढत्या महागाईमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे.व त्यामुळे रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करुन शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सर्व शेतकरी प्रयत्न करत आहेत,रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरापासुन निर्माण होणारे अन्नधान्य हे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत आहेत व […]









