गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई : गावठी पिस्तुल, काडतुसे असा एकूण १ लाख २६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
सांगली प्रतिनिधी तुकाराम कदम : सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जबरी चोरी, घरफोडी व अवैद्य शस्त्रे बाळगणार्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सांगली […]









