महाराष्ट्रातील ८ आमदारांचे राजीनामे …..

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज पासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला, अशा आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली. राजीनामा […]

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात…

मुंबई : आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होतं आहे. 14 व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. यंदा लोकसभेला विरोधकांना मिळालेली उभारी पाहता आजपासून सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारच्या […]

पेपर फुटीप्रकरणी सरकारचा मोठा निर्णय….

 मुंबई : शैक्षणिक क्षेत्रात गाजलेलं प्रकरण म्हणजे नीट- युजी प्रकरण. यात नीट एक्साम चा पेपर लीक करण्यात आला होता, असा संशय व्यक्त करण्यात आला आणि सोबतच काही संशयितांना पकडण्यात आले होते. त्यांची अगदी कसून चौकशी […]

आजपासून राज्यात पोलीस भरतीला सुरुवात….

मुंबई :  पोलीस दलातील १७ हजार पदांची भरती प्रक्रिया आज १९ जूनपासून सुरु झाली आहे. याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे. १७ हजार पदांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज करण्यात […]

कामगार कल्याण मंडळाच्यावतीने दूर पल्ल्याची धार्मिक सहल मंजूर

मुंबई : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्रच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटक, सर्व क्षेत्रातील कामगार तसेच गुणवंत कामगारांच्या विविध मागण्यांना अनुसरून, सातत्याने अभ्यासू पाठपुरावा त्यासोबत मंत्रालयीन तसेच प्रशासकीय पातळीवरती सकारात्मक चर्चा सुरू आहेत.अशाच एका विधायक मागणीस […]

प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या…..

वसई : वसईत प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे सर्वांसमोर तरुणाकडून तरुणीवर हल्ला केला जात असताना कुणीही पुढे गेलं नाही. तरुणाच्या हातात लोखंडी पाना होता. त्याने तरुणीच्या डोक्यात वार केले. […]

‘गरज सरो वैद्य मरो’ : प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स X’ हॅण्डलवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेला फोटो अपलोड करून म्हटले आहे की, ‘गरज सरो वैद्य मरो’ चे उत्तम उदाहरण – उच्च वर्णीय हिंदू नागरिकांनी […]

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

मुंबई: 19 जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना […]

१५६३ विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार….

मुंबई : आज NEET UG हेराफेरी प्रकरणात विद्यार्थ्यांचा मोठा विजय झाला आहे. NEET परीक्षेच्या निकालातील अनियमितता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने NTA ला ग्रेस गुण रद्द करून NEET परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती विक्रम […]

पिकांना चांगली आधारभूत किंमत मिळावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली […]