सरपंच सेवा संघाचा सन्मान सोहळा शिर्डित उत्साहात संपन्न
प्रथम साईबाबांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला उपस्थिती प्रतिनिधी : अर्चना चव्हाण शिर्डी दि २३ महाराष्ट्र सरपंच सेवा संघाच्यावतीने. मान कर्तृत्वाचा,सन्मान नेतृत्वाचा ‘ या राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. […]








