कोरोना संकटात राजकारण करू नका, असे सांगणारे स्वत:च्या इगोसाठी हिनपातळीवरचे राजकारण करत आहेत : भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापुरातील राजर्षि छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या बदली प्रकरणावरून, कोल्हापुरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने, कोल्हापुरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पण […]







