यापुढे कोणत्याही नवविवाहितेला असा क्रूर प्रसंग येऊ नये, म्हणत बापाने केली खुन्याच्या कठोर शिक्षाची मागणी.
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : पंढरपूर (जि. सोलापूर) येथील आकाश पवार याने पत्नी निकिताचा कोयत्याने गळा चिरून अमानुषपणे खून केला असून त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी निकिताचे वडील अंकुश आप्पा धोत्रे (रा. गडमुडशिंगी, जि. कोल्हापूर) […]









