ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर (TAAK) च्या अध्यक्षपदी श्री.बळीराम वराडे,

पुन्हा एकदा ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर (TAAK) च्या अध्यक्षपदी श्री.बळीराम वराडे, उपाध्यक्षपदी श्री.विनोद कांबोज, सचिव पदी श्री रवी पोतदार , खजिनदारपदी श्री. संजय गांधी कोल्हापूर- ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर (TAAK) ची पदाधिकारी निवड […]

“अशी ही जमवा जमवी” चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित..

————————-  विनामुल्य जाहिरात———————- मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कोल्हापूर  प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या […]

खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री नामदार पंकज चौधरी यांची भेट घेतली.

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कोल्हापूर  पतसंस्थांच्या समस्या आणि मागण्या याबाबत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांसह खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेतली केंद्रीय अर्थराज्यमंत्री नामदार पंकज चौधरी यांची भेट खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत […]

दोन एप्रिल पासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा थरार….

जाहिरात — जाहिरात “मोफत” जाहिरात — जाहिरात ________________________________________ कोल्हापूर : प्रतिनिधी,  २ एप्रिल २०२५ पासून चंद्रकांत चषक शाहू स्टेडियम येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, […]

एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव
‘फुले’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कोल्हापूर झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर […]

सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली..

Media control news network, kolhapure मुंबई, दिनांक २६: महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसिद्धा उपक्रमाद्वारे सातत्यपूर्णरित्या प्रयत्नशील अशी व्रतस्थ समाजसेविका हरपली, अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ‘स्वयंसिद्धा’च्या संस्थापक संचालिका कांचनताई परुळेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली […]

कारागृह हे सुधारगृह असून यातून आदर्श नागरिक व्हावेत -जिल्हाधिकारी अमोल येडगे

कळंबा कारागृहात “जीवन गाणे गातच जावे” कार्यक्रम संपन्न कोल्हापूर, दि. २५  : जीवन जगताना हातून चूक घडल्याने कारागृहात बंदीजनांना शिक्षा व प्रायश्चित करावे लागते. कारागृह हे सुधारगृह असून येथील बंदीजनांनी आदर्श नागरिक व्हावे, यासाठी प्रयत्नशील […]

तब्बल साडेसात कोटी रुपये किमतीच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे कोल्हापूर विमानतळावर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण

Media control news network, Kolhapur कोल्हापूर, प्रतिनिधी / कोल्हापूर विमानतळावर विविध सेवासुविधा निर्माण करण्याबरोबरच विमानतळ आणि प्रवाशांची सुरक्षा करण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, विमानतळावर साडेसात कोटी रुपयांचे अग्निशमन वाहन दाखल […]

डिजिटल माध्यमांसाठीचे धोरण लवकरच : आदरणीय, राजा माने 

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कोल्हापूर कोल्हापूर, डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढत आहे. या माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना पत्रकार मानायचे की नाही याविषयी खूप चर्चा होत आहेत. परंतु नुकतेच राज्य सरकारने डिजिटल माध्यम धोरण तयार […]

५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी असलेली बंदी उठवावी, खासदार धनंजय महाडिक..

media control news network    कोल्हापूर, दिनांक २०. खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. ५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी घातलेली महाराष्ट्रातील एकतर्फी बंदी उठवावी […]