गडमुडशिंगीत बिरदेव जन्मोत्सव उत्साहात नयनमनोहर सजावट

विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्री धूळसिद्ध बिरदेव मंदिरात गर्दीला फाटा देत मोजक्या भाविकांनी श्री बिरदेव जन्मोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. सकाळी सात वाजता मोजक्या भाविकांनी मंदिरात येऊन बिरदेवाचा पाळणा व […]