आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना मातृशोक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या पत्नी व सार्वजनिक आरोग्य, कुटुंबकल्याण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मातोश्री श्रीमती. सावित्री (आक्का ) शामराव पाटील-यड्रावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या […]

सोशल मीडिया ऑनलाइन द्वारे केले नातवाचे बारसे

कोल्हापूर प्रतिनिधी  :  लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना घरामधील अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. अशामध्ये आपल्या नातवाचे बारसे साजरे करण्यासाठी जेष्ठ पत्रकार पंडितराज कर्णिक आणि परिवार यांनी सोशल मिडिया ऑनलाईन पद्धतीचा वापर करून एक सामाजिक संदेश […]

एनपीसीआयने सुरू केलेल्या ‘यूपीआय चलेगा’ मोहिमेअंतर्गत इंडिया पे सेफ अभियान

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  : सद्या लॉकडाऊनच्या काळात नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) मार्फत नागरिकांना डिजिटल पेमेंटद्वारे सुरक्षित व्यवहार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. ‘एनपीआय चलेगा’ या मोहिमेअंतर्गत इंडिया पे सेफ अभियानाकरिता श्रीमती राव यांना […]

मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली यांच्या वतीने मिनी ट्रॅक्टरने औषध फवारणी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  :  काँग्रेसच्या नेत्या आदरणीय जयश्री वहिनी मदन भाऊ पाटील यांच्या हस्ते सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्या सहकार्याने मिनी ट्रॅक्टर ने औषध फवारणी करण्यासाठी स्वखर्चाने […]

स्पर्श-द हिलींग टच सामाजिक संस्था आणि सी एस आर आर्म कंपनी यांच्या वतीने ५०० किट उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे  : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्पर्श- द हिलींग टच या सामाजिक संस्थेने आणि सी एस आर आर्म ऑफ इन्फोसिस लिमिटेड या कंपनीने […]

हॉटेल सातबारा वर केली कारवाई : सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर

विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  :  उचगाव – गडमुडशिंगी रस्त्यावर उचगाव हद्दीत असणाऱ्या सातबारा हॉटेलमध्ये गांधीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकून अवैध मद्यसाठा जप्त केला. बिअरचे बॉक्स व पाचशे रुपये रोख असा एकूण ४६०१ रुपयांचा […]

कोल्हापुरातील शंकराचार्य मठातील वार्षिक उत्सव रद्द

कोल्हापूर प्रतिनिधी  : येथील शुक्रवार पेठेतील शंकराचार्य मठातील वार्षिक उत्सव रद्द झाल्याची माहिती शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी दिली. ते म्हणाले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागू केला आहे. या कालावधीत म्हणजे दोन ते सात […]

कोरोचित तयार होतंय डॉक्टरांचे सुरक्षा कवच पीपीई किट

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  :  कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स,परिचारिका, आरोग्य सहायक आणि सेवक अशा आरोग्य यंत्रणाचे सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट ओळखले जाते. बाजारात भासणारी कमतरता पूर्ण करण्यासाठी युवराज घोरपडे यांनी […]

आता तरी जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाकडे लक्ष द्यावे

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  :  संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. परंतु अद्यापही भयावह परिस्थितीत आपल्या भारत देशात याचा प्रादुर्भाव रोखण्यात चांगले यश मिळत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे […]

महाडिक परिवाराची दातृत्वाची परंपरा कायम

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  : कोणत्याही आपत्तीच्यावेळी पदरमोड करून जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्याची महाडिक परिवाराची परंपरा आहे. २००५ चा महापूर असो, २०१९ चा प्रलय असो किंवा सध्याची कोरोना विरूध्दची लढाई, महाडिक परिवारानं सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपत, […]