राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहिम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मार्केट परिसर, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे व स्मारक परिसर या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येत आहे. हि स्वच्छता मोहिम मंगळवार, दि.१९ […]