शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्या कोल्हापूर व सांगली जिल्हा समन्वयक (संपर्कप्रमुख) पदी “रियाजभाई बागवान” यांची निवड”

कोल्हापूर (समीर काझी) : कोल्हापूर शहरातील “पंचगंगा तालीम परिसरातील” लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते “रियाजभाई बागवान” यांची शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्या “कोल्हापूर व सांगली जिल्हा समन्वयक (संपर्क प्रमुख)” पदी निवड झाली आहे.   या निवडीबद्दल राज्याचे उच्च […]

गांधीनगर मध्ये पहिले शेंद्री ऊसाची सरस्वती,गूळ,काकवी,भाजीपाला यांचेGo the farm नावाने शॉपी सुरू…

वाढत्या महागाईमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे.व त्यामुळे रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करुन शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सर्व शेतकरी प्रयत्न करत आहेत,रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरापासुन निर्माण होणारे अन्नधान्य हे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत आहेत व […]

कोल्हापुर : ग्रामीण पत्रकारांच्या उन्नती साठी युवा पत्रकार संघाचा पुढाकार : संघाच्या महिला आघाडी ची गडहिंगलज तालुक्याची धुरा चित्रा शिंदे यांच्यावर

कोल्हापुर (प्रतिनिधी) : महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महत्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. याची नोंद घेत युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यानी युवा पत्रकार संघाच्या गडहिंगलज तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी पत्रकारिता आणि […]

पुणे, युवा पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ समाजसेविका पद्मभूषण सिंधुताई सपकाळ यांचे सत्कार

दि.२७ पुणे युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्ह्याच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र महिला प्रदेश कार्याध्यक्ष अस्मिता जाधव. महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष भोसकर, पुणे जिल्हा […]

तब्बल ११८७ रिक्षा व्यावसायिकांना मिळाले २ लाखाचे मोफत विमा संरक्षण,

२६ जानेवारी दिवशी छत्रपती ताराराणी चौकातील नवभारत ट्रेडींग कंपनीच्या पेट्रोल पंपावर रिक्षा व्यावसायिकांची अक्षरश: रांग लागली होती. प्रत्येक रिक्षाचालकाच्या चेहर्‍यावर समाधान होते. त्याचे कारणही तसेच होते. २ लाख रूपयांच्या विम्याचे संरक्षण मिळाल्याने अनेक रिक्षाचालकांनी महाडिक […]

प्रजासत्ताक दिनी हाती राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अवघ्या ९ तास २८ मिनिटांत धाऊन कोल्हापूरची आसमा ठरली सुवर्णकन्या

(प्रतिनिधी) : कोल्हापूरची उदयोन्मुख धावपटू कु. आसमा अजमल कुरणे प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी रोजी हाती तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अंतर धावण्याचा विक्रम अवघ्या ९ तास २८ मिनिटांत ७२ किलोमीटर धाऊन विक्रम करुन सुवर्ण कन्या ठरली. […]

किसरुळ गावचे लोकनियुक्त सरपंच मा. बाबुराव डेगळे यांना पन्हाळा प्रेस रिपोर्टर यांच्या वतीने आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

पन्हाळा तालुका प्रतिनिधी – आशिष पाटील-  किसरुळ गावचे लोकनियुक्त सरपंच मा. बाबुराव डेगळे यांना पन्हाळा प्रेस रिपोर्टर यांच्या वतीने आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत तर्फे हार्दिक अभिनंदन मानले, व शुभेच्छा दिल्या तसेच […]

शायरन फिचर्स आरोग्य दिनदर्शिकेचे, कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्या हस्ते प्रकाशन…

प्रतिनिधी: संतोष पवार कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय स्वयंसेवी संस्था, कार्पौरेट क्षेञ, आरोग्य विश्वाचे प्रतिबिंब असणारी शायरन फिचर्सची आरोग्य दिनदर्शिका ही सामाजिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाला अत्यंत मोलाची अशीच आहे, भविष्यात त्याची व्याप्ती वाढवावी अशा शब्दात आपल्या […]

कोरोनाने जगायचं आणि जगवायचं कसं हे शिकवले : जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

कोल्हापूर: ” कोरोनाने माणसाला जगायचं आणि जगवायचं कसं हे शिकविले. तसेच स्वच्छतेचे महत्त्व ही अधोरेखित केले. गुणवत्ता वाढीसाठी सरावाला फार महत्व आहे. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. पूर्वजांनी आपणाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत; आपण मात्र […]

सरपंच सेवा संघाचा सन्मान सोहळा शिर्डित उत्साहात संपन्न

प्रथम साईबाबांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला उपस्थिती प्रतिनिधी : अर्चना चव्हाण शिर्डी दि २३ महाराष्ट्र सरपंच सेवा संघाच्यावतीने.  मान कर्तृत्वाचा,सन्मान नेतृत्वाचा ‘ या राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. […]