वृत्तपत्र विक्रेत्यांना सॅनिटायझर,मास्क वाटप : युवा नेते विशालदादा पाटील

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीही स्वतःचा जीव धोक्यात घालून वस्तूनिष्ठ बातम्या व माहीती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करणारे वृत्तपत्र विक्रेत्यांना वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन व सांगली जिल्ह्याचे युवा नेते विशालदादा पाटील यांच्यावतीने […]

सांगली जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे :  सौदी अरेबिया इथून आलेल्या इस्लामपूर मधील कोरोनाची लागण झालेल्या ४ जणांचा काल १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांचे स्वॅप घेण्यात आले होते या चार जणांचे स्वॅप आज निगेटिव्ह आलेले आहेत […]

कोरोनाला हरवण्यासाठी जनता कर्फ्यू यशस्वी करूया –जिल्हाधिकारी अभिजित चौधरी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (दि.२१) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता  कर्फ्यू […]

Kolhapur : राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना दहा ते पंधरा हजार रुपये मदत देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – कोल्हापुरातील पूरस्थिती पाहता राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये मदत केली जाणार आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी लोक अद्यापही महापूरात अडकले आहेत, त्यांना योग्य […]

Mumbai : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दुरुस्तीची कामे सुरु; काही रेल्वे गाड्या रद्द, अन्य मार्गे वळविल्या काही रेल्वे गाड्या

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) –  पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे. तर, काही ठिकाणी रेल्वे रूळ खचले आहे. […]

Palus : ब्रम्‍हनाळ येथे बोट उलटून चौदा जणांचा मृत्यू; नऊ जणांचे मृतदेह आढळले

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – ब्रम्‍हनाळ (ता.पलूस) येथे पुरात अडकलेल्‍या नागरिकांना बाहेर काढत असताना बोट पलटी झाल्‍याची घटना घडली आहे. यात 14 जणांना जलसमाधी मिळाली आहे.तर, 9 जणांचे मृतदेह आढळले असून अद्याप 7 जण […]

Kolhapur : कोल्हापूर, सांगली भागात ‘महापूर’ (फोटो फिचर)

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – मागील काही दिवसापासून धरण क्षेत्र, डोंगरभागसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरण फुल्ल भरल्याने अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे ओसंडून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात […]

Mumbai : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे, त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. […]

Pune : पुणे विभागात सुमारे 27 जणांचा मृत्यू; सांगली, कोल्हापूर भागात पूरस्थिती कायम

विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांची माहिती; सांगलीत बोट उलटून 9 जणांचा मृत्यू, आजही अतिवृष्टीचा इशारा मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यासह पुणे विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सुमारे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. […]

Sangli : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहनांसाठी मनाई आदेश जारी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने दिनांक 23 मे 2019 रोजी सेंट्रल वेअर हाऊस मिरज येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येत आहे. मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येणार […]