आवटी कुटुंबियांकडून पीएम केअर फंडासाठी ५० हजार रुपये मदत

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : जगभर थैमान घातलेल्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रकांत पाटील साहेब यांनी केलेल्या अवाहनाला प्रतिसाद म्हणून ,आज कोरोना कोविंड १९ च्या मदतीसाठी पीएम केअर फंडासाठी मा. सुरेश (बापू )आवटी यांच्या […]