कोरगांवकर ट्रस्ट तर्फे पुणे-बेंगलोर हायवेवर बसविण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरे , सोमवारी उदघाटन

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोल्हापूर पुणे-बेंगलोर हायवेवर नेहमी गाड्यांची वर्दळ असते. शिवाय अन्य नागरिकही ये – जा करत असतात यामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू शकतात व गुन्हे ही घडू शकतात. तेव्हा या वाढत्या गुन्हेगारीला […]