गांधीनगर बाजारपेठेत एकच गर्दी , दुकाने सुरू : सोशल डिस्टन्सचा फज्जा

विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : चाळीस दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारी सकाळी सात वाजता गांधीनगर बाजारपेठ सुरू झाली आणि बघता बघता ग्राहकांची एकच गर्दी झाली. वाहने आणि ग्राहकांनी रस्ते फुलून गेले. बऱ्याच दिवसांपासून विसावलेल्या आर्थिक चक्राने पुन्हा एकदा उभारी […]

कोल्हापुरातून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशकडे रवाना
२२ बोगीमधून १ हजार ६६ मजुरांचा गावी प्रवास

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी :  जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशमधील जबलपूरकडे आज सायंकाळी ५ वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या २२ बोगीमधून १ हजार ६६ मजूर आपापल्या गावी मार्गस्थ झाले. मध्यप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर […]

आरोग्य विभागाच्यावतीने दुस-या टप्यात ५११४ घरांचे व २७२११ लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी  :  भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत.    पहिल्या टप्यामध्ये १८ मार्च रोजी पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण […]

स्वरा वेल्फेअर फौंडेशनने सुरू केले “सँक मार्ट ” नावाचे अँप

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार :  स्वरा वेलफेअर फौंडेशन ही संस्था पर्यावरण वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करते कोल्हापूर महानगरपालिकेने राबविलेल्या स्वच्छता अभियानात आवर्जून सहभाग नोंदवत असते त्यातच स्वरा वेल्फेअर फौंडेशन ने ऑनलाईन बाजार सँक मार्ट (Sank […]

झूम ॲपच्या माध्यमातून सराफ व सुवर्णकारांसाठी वेबिनार चर्चासत्र

कोल्हापूर प्रतिनिधी सतिश चव्हाण :  वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या व्यवसायात आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देऊन त्याला गतवैभव मिळवून देऊया, असा आश्वासक पाठिंबा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष […]

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनीच दुकाने सुरु ठेवावीत : डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

     कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :  आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी ८ मे रोजी कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी फिरती केली. फिरती करताना आयुक्तांनी छत्रपती शिवाजी स्टेडियम याठिकाणी सुरु असलेल्या दुकानदाराची भेट घेऊन कॉप्लेक्समधील […]

कनाननगर भागाची आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडून पहाणी

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कनानगरात ३० एप्रिल रोजी कोरोनाचा रुग्ण आढळल्याने हा परिसर सर्व बाजूंनी महानगरपालिकेलने सील केलेला आहे. येथे कोणाला बाहेर व आत सोडले जात नाही यामुळे या प्रशासनाने किमान अत्यावश्यक सेवा पुरवाव्यात […]

शंकराचार्य मठात उत्सवाची सांगता, अत्यंत साधेपणाने पालखी मिरवणूक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  शुक्रवार पेठ येथील शंकराचार्य मठात उत्सवाची सांगता मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत झाली. अत्यंत साधेपणाने पालखी मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त मठात एक आठवडाभर कीर्तन, प्रवचन, होमहवन अशा विविध कार्यक्रमांचे […]

इंडोकाऊंट फौंडेशनकडून हातकणंगले सेंटरसाठी मदत

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : हातकणंगले तालुक्यामधील कोव्हिड केअर सेंटरसाठी इंडोकाऊंट फौंडेशनने मदतीचा हात पुढे केला. इंडोकाऊंट फौंडेशनकडून कोव्हीड केअर सेंटरकरिता १ हजार ५०० बेडशीट, १ हजार ५०० पिलो कवर, ५ हजार मास्क तसेच इतर […]

जयसिंगपूरच्या पायोस हॉस्पिटलकडून शिरोळच्या कोव्हिड केअर सेंटरसाठी मदत

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी :जयसिंगपूरमधील पायोस हॉस्पिटलचे डॉ. सतीश पाटील यांनी शिरोळ येथील कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरसाठी तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्याकडे मदत दिली. यामध्ये १ हजार अंघोळीचे साबण, १ हजार कपडे धुण्याचे […]