महापौरांना महासभा चालवण्यास मज्जाव करा : भाजपा महिला आघाडी
 
					
		कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : महापौर निलोफर आजरेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेतील बांधकामास फायदा व्हावा, असे काम करण्याकरिता एका खाजगी जागेत सन २०२०-२१ च्या बजेटमध्ये तरतूद करून घेतली. कोणत्याही पदाधिकाऱ्याने आपल्या […]









