कोल्हापुरातून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशकडे रवाना २२ बोगीमधून १ हजार ६६ मजुरांचा गावी प्रवास

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशमधील जबलपूरकडे आज सायंकाळी ५ वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या २२ बोगीमधून १ हजार ६६ मजूर आपापल्या गावी मार्गस्थ झाले. मध्यप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर […]