Kolhapur : पत्रकार अनिल देशमुख यांना मातृशोक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – दैनिक पुढारीचे सहाय्यक मुख्य प्रतिनिधी, पत्रकार अनिल देशमुख यांच्या मातोश्री शांताबाई केरबा देशमुख यांचे निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. कलीकते नगर क्रांतिसिंह नाना पाटील नगर कोल्हापूर येथे त्या राहत होत्या. […]