कॉमेडी चा बादशाह कपिल शर्मा यांच्या जीवनावर बनणार बायोपीक

मुंबई/प्रतिनिधी: अभिनेता, विनोदवीर अशी ओळख असणाऱ्या कपिल शर्मा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याला अमाप प्रसिध्दी तर मिळालीच आहे. शिवाय दिवसागणिक त्याची लोकप्रियता वाढत चाललीय. त्याने त्याच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर इथवरपर्यंतचा प्रवास केला आहे. आता कपिल […]

कोल्हापूर मध्ये प्रथमच. दंगल या हिंदी प्रसिद्ध चॅनलच्या क्राइम अलर्ट या सिरीयल चे चित्रीकरण

कोल्हापूर मध्ये प्रथमच. दंगल या हिंदी प्रसिद्ध चॅनलच्या क्राइम अलर्ट या सिरीयल चे चित्रीकरण कळंबा कत्यानी जवळील अमराई रिसॉर्ट मध्ये करण्यात आले.. प्रोडक्शन हाऊस. कामा पुरी क्रिएशन आणि प्रोडक्शन. प्रोडूसर. श्री भरत कालिता,व गोपाल दंडोतीया. […]

डी आय डी वुमन्स क्लब तर्फे झिम्मा फुगडी कार्यक्रम उत्साहात संपन्न..

  विशेष वृत्त : मार्था भोसले कोल्हापूरातील नामांकित मॅडीज डी आय डी फिटनेस अकॅडमी अंतर्गत चालणाऱ्या डी आय डी वुमन्स क्लब ऑफ गार्गीज क्लब तर्फे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. असाच एक झिम्मा […]

कलाकुसरीची कल्पना उतरवणारी चित्रकार डॉ. अल्पना चौगुले, ती’ वैद्यकीय क्षेत्रात व्यस्त असूनही आपल्या भन्नाट कल्पनांना विविध माध्यमातून वाट मोकळी करुन देते.

प्रशांत सातपुते विशेष -जिल्हा माहिती अधिकारी   कोल्हापूर, यांच्या कडून….   कलाकुसरीची कल्पना उतरवणारी चित्रकार डॉ. अल्पना ती वैद्यकीय क्षेत्रात व्यस्त असूनही आपल्या भन्नाट कल्पनांना विविध माध्यमातून वाट मोकळी करुन देते. कधी विविध रंगांची उधळण […]

यंदाची इकोफ्रेण्डली रंग पंचमी रद्द…..

२०२१ यंदाची इकोफ्रेण्डली रंग पंचमी रद्द कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशाची पालन करित प्रतीवर्षी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पाणी वाचवा देश वाचवा अभियानाचे देशवासियांना संदेश देत. पर्यावरणपूरक […]

जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ नाट्यकलाकारांचा सत्कार

शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रागंणात जागतिक रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमी वर सामान्य माणसाच्या दगदगीच्या जीवनामध्ये आशेचा किरण दाखविणार्या दिग्गज कलाकार ज्येष्ठ नाटककार चंद्रकांत जोशी, नाट्य दिग्दर्शक प्रा.प्रकाश इनामदार, अभिनेत्री श्रध्दा पोवार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष एस.एस्. […]

प्रजासत्ताक दिनी हाती राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अवघ्या ९ तास २८ मिनिटांत धाऊन कोल्हापूरची आसमा ठरली सुवर्णकन्या

(प्रतिनिधी) : कोल्हापूरची उदयोन्मुख धावपटू कु. आसमा अजमल कुरणे प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी रोजी हाती तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अंतर धावण्याचा विक्रम अवघ्या ९ तास २८ मिनिटांत ७२ किलोमीटर धाऊन विक्रम करुन सुवर्ण कन्या ठरली. […]

कोरोना वर्षाखेरीस संपुष्टात येईल परांडे बाबांची भाकणूक

सुलोचना नार्वेकर (प्रतिनिधी) – वसगडे ( ता.करवीर) येथील श्री विठ्ठल बिरदेव वार्षिक यात्रा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर भाविक , मानकरी ,व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. कोरोना वर्षाअखेरीस संपुष्टात येईल, मिरची भडकेल, पाऊसमान वाढेल कडधान्य महाग होतील, रोहिणीचा […]

संगीतसूर्य केशवराव भोसले यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : संगितसूर्य केशवराव भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने केशवराव भोसले यांना आज अभिवादन करण्यात आले. यावेळी केशवराव भोसले नाटयगृह येथील केशवराव भोसले यांच्या प्रतिमेस महापौर सौ.निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते व […]

मनसे चित्रपट सेनेने मिळवून दिले कलाकारांचे स्थगित मानधन

प्रतिनधी : अतुल पाटील मनसे चित्रपट सेनेने मिळून दिले कलाकारांचे स्थगित मानधन कोल्हापूरला कलाकारांच माहेर घर म्हणून ओळखल जात अनेक दिग्गज कलाकार या मातीत घडलेत , मात्र गेले काही वर्ष कलाकार व तंत्रज्ञाच्या, फसवणुकी वाढ […]