कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मोरेवाडी गावातील विविध रस्ते कामांचा शुभारंभ

कोल्हापूर (समीर काझी) कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाअंतर्गत “मोरेवाडी” गावातील सुमारे रु. ७५ लाख बजेटच्या अंतर्गत रस्ते कामांचा शुभारंभ आमदार ऋतराज पाटील यांच्या शुभहस्ते तसेच विविध पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच दत्तात्रय भिलगुडे, सरपंच […]