नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया च्या कोल्हापूर विभागाच्या सचिव नेहा देसाई यांचा एक हात मदतीचा उपक्रमबळीराजासाठी जीवनदान

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : सध्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सगळेच हलाखीच्या परिस्थितीतून जात आहेत. कोरोना सारख्या साथीच्या रोगातून लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत सर्वात जास्त अडचणीत आहे तो म्हणजे आपला “अन्नदाता शेतकरी”. […]