ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्टवॉच जिंका!
प्रत्येक उपविभागस्तरावर पाच बक्षिसे;  पुणे विभागात तब्बल २३८५ बक्षिसे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : सलग तीन किंवा किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरु केली आहे. यात प्रत्येक उपविभागस्तरावर ५ बक्षिसे देण्यात येणार […]

विविध राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, साड्या आणि कपडे गांधी शिल्प बाजार प्रदर्शनाचे, -: खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन.

कोल्हापूर दि.२९, केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय आणि हस्तकला विभागाच्यावतीनं, कोल्हापुरात गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमागावर बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरण्यात आलंय. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. ४ फेब्रुवारीपर्यंत हे […]

ॲट्रॉसिटीबाबतच्या दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत : जिल्हाधिकारी, अमोल येडगे यांनी दिले आदेश.

कोल्हापूर, दि २८ : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 व सुधारित अधिनियम 2015, व सुधारीत नियम व 2016 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. […]

इथल्या” प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रशांत शेडगे यांची निवड; शेडगे यांचे अभिनंदन,

  मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क/ विशेष प्रतिनिधी : समाजाचे प्रश्न मांडणारे, निर्भिड, निःपक्ष पत्रकार प्रशांत शेडगे यांची नुकतीच एकमताने निवड पनवेल “इथल्या”प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल शेडगे यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना […]

वाढदिवसानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

Media control news network   बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गेली कित्येक वर्षे वाढदिवसानिमित्त तिरुपतीला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन […]

जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या प्रयत्नाला यश..

  Media control news network  मिरज वॉर्ड क्रमांक ५ मधील बरेच वर्ष प्रलंबित असलेला आणि पावसा मध्ये वाहून गेलेला मिरज ओढा पाणंद रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित […]

गणेश तलावाच्या सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून निधी आणू : प्रदेशाध्यक्ष समित कदम

  मिरज दि. 22 मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून निधी आणू, असे अश्वासन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी यांनी दिले. मिरजेत जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर ते बोलत होते. जनसुराज्य शक्ती पक्ष […]

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना ‘निलिमाराणी साहित्य सन्मान २०२५’ जाहीर
निलिमाराणी साहित्य सन्मान' अंतर्गत रुपये १० लाखांची रोख रक्कम, शुद्ध चांदीची स्मृतिचिन्ह, आणि प्रशस्तिपत्र प्रदान केले जाणार आहे.

Media control news  network  (MIC) नवी दिल्ली २० : ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर येथील कादंबिनी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘निलिमाराणी साहित्य सन्मान २०२५’ जाहीर झाला असून, महाराष्ट्र कॅडरचे भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी, […]

जयसिंगपूर मध्ये गेमोजी फूड मॉल, उत्सव लॉनचे मा.खा. निवेदिता माने यांच्या उपस्थितीत उदघाटन…

  कोल्हापूर, ता. ९ – गेमोजी फूड मॉल आबालवृद्धांचे मनोरंजन करण्याबरोबर जिभेचे चोचले पुरवून खवय्यांना तृप्त करेल, असा आशावाद माजी खासदार डॉ. निवेदिता माने यांनी व्यक्त केला. सांगली-कोल्हापूर रस्त्यावर रेल्वे स्टेशन जयसिंगपूरनजीक सुरू करण्यात आलेल्या […]

महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळणार, नूतन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, खासदार धनंजय महाडिक…

महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि महायुतीला निर्विवाद कौल दिला. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे माझ्यासह तमाम भाजप कार्यकर्त्यांना आनंद आणि समाधान वाटत आहे. नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]