दुःखद निधन,

दुःखद निधन कोल्हापूर दि. २४, बुधाळकर नगर येथील मनमिळाऊ चांगल्या स्वभावाचे माहादेव मोहिते काका हे गेल्या चार महिन्यां पासुन आजाराशी झुंज देत होते. अखेर आज दिनांक 23/05/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजायच्या सुमारास आखेरचा स्वास घेतला […]

ऑनलाईन जर्नालिझम, फोटोग्राफी, शॉर्टफिल्म मेकिंग कोर्सला विद्यापीठात प्रवेश सुरु.

Media control news network  कोल्हापूर, प्रतिनिधी/ शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात सुरु असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम, सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग […]

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांची पगार कुटुंबीयांना सांत्वन भेट; मायेच्या ओलाव्याने डोळे पाणावले!

Media Control news network  वाशिम येथील ज्येष्ठ पत्रकार तसेच श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष स्वर्गीय नितीन पगार यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खद प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश सरचिटणीस […]

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

Media control news network कोल्हापूर, दि.17: तंबाखू सेवनास आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 23 जून रोजी विशेष मोहीम राबवून, सार्वजनिक ठिकाणी, यात सर्व शाळा-महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये संबंधित आस्थापनांचे प्रमुख तपासणी करून दंडात्मक कारवाई करतील. या विशेष […]

स्नेहा शिवाजी शिंगे दहावीत ८५:८० % घवघवीत यश- खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून कौतुक.

Media control news network कोल्हापूर : घरची प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा स्वतःच्या प्रयत्नाने शिक्षणाच्या क्षेत्रात देशभूषण हायस्कूलची विद्यार्थिनी ८५:८०% घेऊन उज्वल यश मिळवत कु. स्नेहा कोमल शिवाजी शिंगे हिने यंदाच्या इयत्ता १० वी च्या परीक्षेत […]

कोल्हापूर विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

Media control news network नवीन एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, अग्निशमन केंद्र, व्हीआयपी आरक्षित कक्ष तसेच कोल्हापूर-नागपूर विमानसेवेचा शुभारंभ येत्या काळात कार्गो सेवा आणि तीन हजार मीटर लांब धावपट्टीतून पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती मिळणार कोल्हापूर […]

२८ एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन”, विशेष लेख.

पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवेसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. विशेष लेख … राज्यातील नागरिकांना दिल्या जाणा-या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला आहे. हा अधिनियम २८ […]

युवकांनी शेतीकडे वळणे आवश्यक: रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर यांचे प्रतिपादन.

  कोल्हापूर /प्रतिनिधी : “देशात ६२ टक्के युवा वर्ग आहे. त्यातील जास्तीत जास्त युवा वर्ग हा ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागामध्ये युवकांनी शेतीकडे वळणे आवश्यक आहे. तसेच शेतीवरील प्रक्रिया उद्योगामध्ये उतरावे. जेणेकरून आपले उत्पन्न तिपटीने […]

खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर रामचरितमानस गानचे प्रसारण सुरू

विशेष वृत्त समस्त भारत वर्षाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांची जयंती नुकतीच भक्तीभावाने साजरी झाली. अयोध्येत रामलल्ला चे मंदिर उभारल्यानंतर देशभरात रामनवमीचा उत्साह काही वेगळाच होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सह देशभरात रामनवमीनिमित्त अनेकविध उपक्रम पार […]

डिजिटल माध्यमांसाठीचे धोरण लवकरच : आदरणीय, राजा माने 

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कोल्हापूर कोल्हापूर, डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढत आहे. या माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना पत्रकार मानायचे की नाही याविषयी खूप चर्चा होत आहेत. परंतु नुकतेच राज्य सरकारने डिजिटल माध्यम धोरण तयार […]