विकसित भारत संकल्पनेला दिल्लीकरांचा भरभरून प्रतिसाद,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा अढळ विश्वास, खासदार धनंजय महाडिक

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाने निर्विवाद विजय संपादन केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि विकसित भारताची गतीमान उभारणी याबद्दल दिल्लीच्या मतदारांनी विश्वास दाखवला आहे. गेल्या १० वर्षातील आपच्या नेत्यांचा भ्रष्टाचार, एकाधिकारशाही याला कंटाळलेल्या दिल्लीकरांनी […]