संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर येथील संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड करण्यात आली.शेलाजी वन्नाजी हायस्कुल येथे बैठकीत ही निवड करण्यात आली.तरी इतर पदाधिकारी: खजनिस […]

मान्सून पुर्व तयारीचा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून आढावा….!

कोल्हापूर/प्रतिनधी  : मान्सून 2022 आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा बुधवारी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी घेतला. आयुक्त कार्यालयात संबंधीत अधिकारी यांची बैठक झाली.अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापनेबाबतचा विभागावाईज माहिती सादर करण्याच्या सुचना दिल्या. यानंतर आरोग्य, पवडी, अग्निशमन, आरोग्य […]

राजेश कुमार राठोड सराफ संघाच्या अध्यक्षपदी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघ निवडणुकीत राजेश कुमार राठोड यांनी बाजी मारली त्यांनी प्रतिस्पर्धी माणिक जैन यांच्यावर २०२ मतांनी विजय मिळवला यामुळे सराफ संघाच्या अध्यक्षपदी राजेश कुमार राठोड तर उपाध्यक्षपदी […]

ग्रंथ विक्रेते व प्रकाशकांनी ग्रंथ प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…!

कोल्हापूर प्रतिनिधी, दि. ८ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति-शताब्दी निमित्त जिल्ह्यात लोकराजा कृतज्ञता पर्व भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा कृतज्ञता पर्वानिमित्त गुरुवार […]

पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शिरोली ग्रामपंचायत विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळा….

प्रतिनिधी रविना पाटील: ग्रामपंचायत शिरोली विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा मा.नामदार श्री सतेज उर्फ बंटी पाटील पालकमंत्री कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते १० लाख रुपयाचा शिवा फौंडेशनच्या हॉलचे व ग्रामपंचायतच्या १५ वा वित्त आयोगातून नवीन ट्रॅक्टर […]

गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना झोपडीपर्यंत पोहोचवा:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांना आवाहन..!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. ३० :  गोरगरीब बहुजनांचा पक्ष ही राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख आहे. गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना झोपडीपर्यंत पोहोचवा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. कागलमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.   […]

शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्वपूर्ण:राज्यमंत्री आदिती तटकरे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२९: शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पर्यटन, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, पत्रकारांचे […]

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचा होणार खास गौरव…..
भारतीय लष्कराकडून परम विशिष्ट सेवा पदक दिले जाणार

Media Control News : गेल्या वर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचा मोठा सन्मान होणार आहे. उद्या (२६ जानेवारी) होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात भालाफेकपटू नीरजला ४ राजपुताना रायफल्सकडून […]

‘जय भीम’ सिनेमाची ऑस्कर झेप….

Media Control News: एखाद्या सिनेमाला पुरस्कारानं गौरविलं जाणं ही खूप मानाची गोष्ट. पण अनेकदा चांगले सिनेमे या पुरस्कारांपासून वंचित राहतात किंवा अनेक कलाकारांच्या बाबतीतही असे घडताना आपण पाहिलं असेल. पण प्रेक्षकांपासून समिक्षकांपर्यंत साऱ्यांनीच गौरविलेल्या सिनेमाला जगातील […]

देशात पुन्हा एकदा करोनाचा विस्फोट……
२४ तासांत नवीन रुग्णांची संख्या ३ लाखांवर.

Media Control News देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर आता दिसू लागला आहे. आतापर्यंत दीड ते दोन लाखांमध्ये आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येने आज तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. देशात गेल्या […]