खासदार श्रीकांत शिंदे यांचे शिवसेनेकडून जल्लोषी स्वागत…

कोल्हापूर : शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे चिरंजीव आणि लोकसभेतील अभ्यासू नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिकृती म्हणून समस्त शिवसैनिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे […]

महापालिका चषक : बुधवार पेठची कोल्हापूर पोलिस वर ७-१ ने मात….!

कोल्हापूर : महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेस  उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठ ने कोल्हापूर पोलिस वर ७ विरुध्द १ गोलने विजयी प्राप्त केला. पुर्वार्धात कोल्हापूर पोलिस संघाच्या अजित पोवार ने १ गोल नोंदवून […]

कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धेस आजपासून प्रारंभ…..!

कोल्हापूर : कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धा सन २०२३ दिनांक ६ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे भरविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील १४ नामांकित संघसहभाग असणार आहे.सदर […]

जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत मुंबईत लवकरच बैठक घेणार : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…!

कोल्हापूर, दि. २१: कोल्हापूर जिल्ह्याचे प्रलं‍बित प्रश्न आणि मागण्या आज आपण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेतल्या आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुंबईत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेतली जाईल, असे प्रतिपादन महसूल, पुशसंवर्धन व दुग्ध […]

कोवीड लसीकरण योगदानाबद्दल महापालिकेचा गौरव…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ३ :महानगरपालिकेने कोवीड लसीकरण कामाअंतर्गत दिलेल्या योगदानाबद्दल राज्याचे संचालक डॉ.नितीन आंबर्डेकर यांच्या हस्ते महापालिकेचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम राज्य लसीकरण अधिकारी डॉ.सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मंगळवारी व बुधवारी राज्यस्तरीय […]

रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवणारा, त्यांना वाढदिवसाचा केक भरवणारा Viral Video मधील तो तरुण आहे तरी कोण?

विश्वासार्हतेचं दुसरं नाव म्हणजे टाटा असं म्हटलं जातं. कंपनीचे सर्वोसर्वा रतन टाटा हे तर जगभरामध्ये त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी कालच म्हणजेच २८ डिसेंबर २०२१ रोजी आपला ८४ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा […]

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या नातेवाईकांनी लवकरात लवकर कागदपत्रे सादर करावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

विशेष वृत्त : अजय शिंगे कोल्हापूर, दि.२३ : कोरोनामुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांच्या नातेवाईकांनी कायदेशीर पालकत्वाबाबत कागदपत्रांसह माहिती लवकरात लवकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला दुसरा डोस…..

मुंबई प्रतिनिधी ८: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जे. जे. रुग्णालयात जाऊन कोराना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्र्यांसमवेत  मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य  श्रीमती मीनाताई पाटणकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लसीचा डोस […]

जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी.पी.ए) च्या अध्यक्षपदी डॉ. उषा निंबाळकर,सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी पी ए) ची २०२०-२०२१ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद गोडके यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे   सचिव डॉक्टर […]

कोजिमाशित सत्ताधाऱ्यांकडून सभासदांच्या जिव्हाळयाच्या मागण्यांना हरताळ – करोना काळात आर्थिक उधळपट्टी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोजिमाशि पतसंस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार दिनांक २८ मार्च रोजी दुपारी दीड वाजता ऑनलाईन पध्दतीने पार पडत आहे. गेली सहा महिने विरोधी संचालकांनी केलेली मागणी सत्ताधा-यांची इच्छा नसताना पार पाडण्याची नामुष्की सत्ताधारी आघाडीवर […]