महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील…!

MEDIA CONTROL ONLINE सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ […]

मिडीया कंट्रोलच्या बातमीचा इम्पॅक्ट.. !

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२० : व्हिनस कॉर्नर चौकात एक डंपर मधून दगड व मातीचा ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात दुपारी एक वाजता […]

बंडखोरांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी याक्षणी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावं : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार…

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही खासदारांचे कार्यकर्ते वगळता इतर शिवसैनिक खासदारांनी उचलेल्या पावलाविरोधात आक्रमक झालेत आहेत. आज सकाळी […]

व्हिनस कॉर्नर चौकात वाहतुकीस अडथळा…..!

व्हिनस कॉर्नर चौकात एक डंपर मधून दगड व मातीचा ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे मनपा ने वेळीच लक्ष घालने गरजेचे असून. संभाव्य अपघात झाल्यास जबाबदार कोण? […]

श्री गुंडी जत्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती…!

मुंबई/प्रतिनिधी दि.१९ : कोरोनामुळे दोन वर्षांच्या अवकाशानंतर यंदा होत असलेल्या राजभवनातील प्राचीन श्रीगुंडी देवीच्या यात्रेनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज देवी मंदिरात जाऊन भाविकांसमवेत श्री गुंडी देवीची आरती केली.यावेळी दर्शनासाठी विविध भागातून आलेल्या कोळी बांधवांनी […]

सेनेचे १२ खासदार शिंदे गटात दाखल….!

MEDIACONTROL ONLINE  राज्यात सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद वरचेवर वाढतच चालली आहे. राज्यातील बहुतांश सगळीकडचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत आहेत. आमदार-पदाधिकारी कार्यकर्त्यानंतर आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी आज एकनाथ […]

मा. नानासाहेब माने यांना विविध मान्यवरांची श्रद्धांजली

प्रकाश कांबळे कोल्हापूर प्रतिनिधी : गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ रोजी अल्पशा आजाराने वडगावचे माजी आमदार नानासाहेब माने यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. आज रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी रक्षाविसर्जन विधी व […]

५५ हजार कर्जासाठी साडेतीन लाख रुपये वसूल सावकारावर गुन्हा दाखल

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : मिरजेत महिलेकडून ५५ हजार रुपये कर्जासाठी साडेतीन लाख रुपये व्याज सावकारांने घेतले ,तुघलकी व्याज घेणाऱ्या पती-पत्नी व वसुली करणाऱ्या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला.नसीम मुबारक सतारमेकर राहणार. झेना साहेब दर्गा […]

पी.व्ही.सिंधूने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावत रचला इतिहास….!

MEDIA CONTROL ONLINE मुंबई/प्रतिनिधी : भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही.सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. यास्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या […]

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी ची पाहणी केली…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१६ : आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी यथे भेट दिली.शव जाळण्याचे लाकूड आणि साहित्य नागरीकांना मोफत साहित्य चे टेंडर मुदत संपले […]