सुरेश (बापू )आवटी युवा मंच, मिरज तसेच भारतीय जनता पार्टी मिरज आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न…!

विशेष वृत्त विशाल सुर्यवंशी मिरज : भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मिरज मध्ये मा. सुरेश (बापू )आवटी युवा मंच, मिरज तसेच भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र तसेच भारतीय जनता युवा […]

अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार ‘आर यु ब्लाइंड?’….!

कोल्हापूर : मराठी रंगभूमीला आशयघन नाटकांची थोर परंपरा लाभली आहे. मनोरंजनासोबतच डोळ्यांत अंजन घालणारी नाटकेही मराठी नाट्यरसिकांनी डोक्यावर घेतली आहेत. नाटक हे अभिव्यतीचे उत्तम माध्यम म्हणून अनेक नाटककार नाटकाकडे पाहत असतात. अनेक नाटके प्रेक्षकांना अंतर्मुख […]

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकिय यंत्रणांनी समन्वय ठेवावा : आमदार सतेज पाटील…

कोल्हापूर : जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या आहेत. उद्योजकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न यासंदर्भात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत […]

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…!

कोल्हापूर : कार्यकारणीची मुदत संपून दीड वर्षाचा कालावधी उलटलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी बुधवारी १४ सप्टेंबर रोजी चित्रपट महामंडळाच्या २०२२ ते २०२७ पंचवार्षिक […]

गोमटेश स्कूलमध्ये भद्रबाहू स्वामीजींची जयंती साजरी…!

कोल्हापूर : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणी येथे संस्थेचे संस्थापक अधिष्ठाता प.पू. भद्रबाहू स्वामीजींची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प. पू. […]

शाहूवाडी तालुक्यातील उद्योजक व नवउद्योजकांसाठी बुधवारी मार्गदर्शन कार्यक्रम नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन….!

कोल्हापूर : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ शाहूवाडी तालुक्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, याउद्देशाने तिसरा मजला, पंचायत समिती सभागृह, शाहूवाडी येथे बुधवार दिनांक […]

ग्रामस्थांचा खुलासा…आमदार प्रकाश आबीटकर यांच्याबाबत राशिवडेत काहीच घडलेले नाही…!

कोल्हापूर : राशिवडे गावामध्ये आमदार प्रकाश आबीटकर यांनी विकासकामांचा पर्वत उभा केला आहे. गणपती मंडळामध्ये न घडलेला किस्सा रंगवुन विरोधकांनी रचलेले बदनामीचे कुभाड धादांत खोटे असुन आमदारांच्या राशिवडे या हुकमी गावामध्ये विरोधकांची डाळच शिजत नसल्याने […]

खाडे स्कूलची अभिमानासपद कामगिरी…

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मिरज : ऑगस्ट २७, २८ व २९, रोजी नाशिक येथे झालेल्या ३९ व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये मातोश्री तानूबाई दगडू खाई इंग्लिश स्कूल, मिरज ने यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये एकूण २९ […]

विसर्जन मिरवणूकिसाठी पेठांमध्ये जोरदार तयारी सुरू….!

कोल्हापूर : कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यंदाच्या गणेशत्सवाला वेगळेच वातावरण तयार झाले आहे,याची एक झलक अपल्याला गणेश आगमन मिरवणुकी मध्ये पाहायला मिळाली होती. आज होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूकी साठी सर्व पेठा,तालीमी, मंडळे, यांच्या मध्ये जोरदार […]

गंगावेश ते पंचगंगा विसर्जन मार्ग सुरू करावा यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे आंदोलन…!

कोल्हापूर : यंदाच्या गणेश विसर्जन मार्गामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतचा पारंपारिक मार्ग बंद केला आहे. याच्या निषेधार्थ कोल्हापूर शहरातील संयुक्त उत्तरेश्वर पेठ संयुक्त जुना बुधवार शुक्रवार पेठ गंगावेश परिसरातील सार्वजनिक मंडळाच्या वतीने […]