जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  मुंबई : आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…!

कोल्हापूर ता. १८ :- महापालिकेत शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना केंद्राकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर नॅशनल एक्सलन्स ॲवॉर्ड २०२२ जाहिर झाला होता. नॅशनल युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी डॉ.आदित्य सिंघानिया व न्यू दिल्ली आदिलीला फौंडेशनचे प्रतिनिधी […]

लिपिक असतानाही मनपा निवडणूक विभागात बी एलओ आस्थापना पदावर ठाण मांडून बसलेल्या गणेश आवले याची चौकशी करुन निलंबित करा – कोल्हापुर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची मागणी….!

विशेष वृत्त जावेद देवडी  कोल्हापुर : कोल्हापुर महानगरपालिकेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या आणि सध्या गेल्या पाच वर्षापासून निवडणूक विभागाकडे बी एलओ आस्थापना या पदावर ठाण मांडून बसलेल्या गणेश दाविद आवले याची संबंधित पदासाठी पात्रता […]

गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जनास अनुमती द्यावी : हिंदू जनजागृती समितीची मागणी…!

कोल्हापूर दि.१७: कोल्हापूर वर्ष २०१५ ते २०२१ या ७ वर्षांच्या कालावधीत ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर ध्वनीप्रदूषण केले म्हणून २३० खटले दाखल केले आहेत, तर मुसलमानांवर केवळ २२ खटले […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती देणाऱ्या नेत्रदीप सरनोबत यांना निलंबित करा” : राजेश क्षीरसागर…!

विशेष वृत्त अजय शिंगे ‏कोल्हापूर, दि.१७ कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गांधी मैदान, जयप्रभा स्टुडिओसह नगरोत्थानमधून घ्यावयाच्या विकास कामांच्या अनुषंगाने बैठक झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असणारे गांधी मैदान दरवर्षी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरास […]

शहरात विविध ठिकाणी सामुहिक राष्ट्रगीत गायन संपन्न….!

विशेष वृत्त अजय शिंगे :  कोल्हापूर, दि.१७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी सकाळी ठीक ११ वाजता “सामूहिक राष्ट्रगीत गायन” उत्साहात संपन्न झाले.   कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रगीत साठी खासदार धैर्यशील […]

शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदी सुजित चव्हाण,रविंद्र माने यांची नियुक्ती….!

विशेष वृत्त अजय शिंगे :  कोल्हापूर, दि.१७ :  शिवसेनेचे नेते मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रमुख पदी सुजित रामभाऊ चव्हाण (कोल्हापूर शहर),तसेच रविंद्र माने (कार्यक्षेत्र-हातकणंगले) यांची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश […]

उद्या सकाळी ११ वाजता जिथे असाल तिथे राष्ट्रगीत साठी उभं राहायचं…!

मुंबई : संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दणक्यात साजरा होत असताना केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सवच्या धर्तीवर राज्य सरकारने उद्या संपूर्ण राज्यभरात सामूहिक राष्ट्रगीत गायनच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने तसा […]

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीचा थरार १९ ऑगस्टला रंगणार…!

कोल्हापूर: महापूर आणि कोरोना संसर्गामुळे गेली ३ युवती आयोजन झाले नव्हते. आता मात्र कोव्हीड संसर्ग ओसरला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने सर्व सण आणि उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने […]

चाफोडीत मूकनायक ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न..

कोल्हापूर : ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत चमकतात हा विश्वास दृढ करून जगभरात बुद्धीच्या सामर्थ्याचा राजा मानल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कार्यरत राहून चाफोडी तालुका करवीर या ठिकाणी […]