कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ तर उपाध्यक्षपदी राजूबाबा आवळे

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. सलग दुसऱ्यांदा त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तर उपाध्यक्ष पदी आमदार राजू आवळे यांना विराजमान होता आले आहे. बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी […]

सोमवारपासून शाळा होणार सुरू? आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी: शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तयार केला असून तो मान्यतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. पालक, शिक्षक, संस्था आणि शिक्षणतज्ज्ञांकडून परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा […]

महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी लवकरच “शक्ती कायदा जागृती समिती”
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Media Control News: महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘शक्ती फौजदारी कायदे सुधारणा’ विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत प्रचार व प्रसिध्दी केली तर या कायद्याची माहिती सर्वसामान्य […]

संविधान साक्षरता अभियानातंर्गत सांविधानिक हक्क व कर्तव्ये विषयी प्रबोधन कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे विभाग कोल्हापूर यांच्यावतीने संविधान साक्षरता अभियान अंतर्गत सांविधानिक मुलभूत हक्क व कर्तव्ये या विषयावर आधारित प्रबोधन कार्यक्रम […]

मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला इम्साचा प्रतिसाद: गणेश नायकूडे

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणीक नुकसान झाले होते. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा विचारात घेता इंग्लिश मिडीयम असोशियशन तथा इम्साने उद्या सोमवारपासून शाळा सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री […]

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातून दिल्यास आता होणार कारवाई….

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी, दि.१० : विविध खाद्यपदार्थ (उदा. बटाटे वडे, भजी, समोसे, कचोरी, भेळ, इडली, पोहे, कच्छी दाबेली, पॅटीस, मसाला टोस्ट तसेच जिलेबी वैगेरे) तयार करून विकणारे अन्न व्यावसायिक हे खाद्यपदार्थ ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पानांमधून […]

माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे निधन

कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती महेश रामचंद्र गायकवाड (वय ५०) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले साळोखेनगर प्रभागातून २००५ ते २०१० या कालावधीत ते नगरसेवक होते, मोरे-माने नगर व साळोखेनगर […]

वन विभाग संयुक्त संस्कृती फाउंडेशनच्यावतीने ‘हरित वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’चे आयोजन..

विशेष वृत्त : जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी : मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. समाजात पर्यावरणविषयक जन जागृती निर्माण करणे तसेच पर्यावरणाचे महत्व नागरिकांना समजावे या दृष्टीने […]

रोजगार निर्मिती करुन तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्यावर भर जिल्हाधिकारी राहुल रेखावार

रोजगार निर्मिती करुन तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्यावर भर जिल्हाधिकारी राहुल रेखावार ठळक मुद्दे- ◆ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘तृतीयपंथीय सक्षमीकरण योजना’ राबविण्यात येणार ◆ तृतीयपंथीयांमध्ये स्वाभिमान व आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी गुरु आणि चेले […]

क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल  घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई दि १८ :- छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या […]