जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विकास कामाचे, उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न.

Media control news network सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली-मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल, हनुमान मंदीर ते एस टी वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी  रस्त्याचे सुधारणा करणे या विकास कामाचा उद्घाटन सोहळा.महाराष्ट्र राज्याचे विधानसभा, […]

प्रेस क्लब आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक पोलिस व पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न.

विशेष वृत्त : प्रेस क्लब आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लबच्या वतीने आज  पोलिस त्याच बरोबर पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या […]

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी इच्छुकांसाठी MHT-CET सुरू .

कोल्हापूर दि.२०. आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी इच्छुकांसाठी MHT-CET सुरू केले. • नवीन MHT-CET अभ्यासक्रमांची सुरूवात ही प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी तयारी करणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या आकाशच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे असे पत्रकार परिषदेच्या […]

’फ्रॉम चायना विथ लव्ह’ या ऑनलाइन घोटाळ्यापासून सावधान !

Media control news network सध्या ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. घोटाळेबाज फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा वाढता कल बघता, घोटाळेबाज ऑनलाइन ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. या घोटाळ्यांमुळे अनेकांची […]

केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले…

Media control news network कोल्हापूर दि.१७. आज केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता भाजपा जिल्हा कोल्हापूरच्या वतीने त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यसभा खासदार […]

सौ. सुप्रिया तुकाराम देसाई यांची “विशेष कार्यकारी अधिकारी” म्हणून नियुक्ती…

कोल्हापूर दि,१५ . मिणचे खुर्द- सामाजिक कार्यकर्ते मा.तुकाराम देसाई यांच्या पत्नी सौ.सुप्रिया तुकाराम देसाई रा.मिणचे खुर्द यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीमुळे मिणचे खोऱ्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव […]

सौ. सुप्रिया तुकाराम देसाई यांची “विशेष कार्यकारी अधिकारी” म्हणून नियुक्ती…

  कोल्हापूर दि,१५ . मिणचे खुर्द- सामाजिक कार्यकर्ते मा.तुकाराम देसाई यांच्या पत्नी सौ.सुप्रिया तुकाराम देसाई रा.मिणचे खुर्द यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीमुळे मिणचे खोऱ्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा […]

देशातील १४४ कोटी लोकांची आर्थिक ताकद वाढवणारा आणि मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प, खासदार धनंजय महाडिक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर दि.१३ खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत बोलताना केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत समर्थन केलं. या अर्थसंकल्पामुळं देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत जाण्यास चालना मिळेल. तसंच विकसित भारत संकल्पनेला गतीमान […]

“देवमाणूस” साठी सज्ज व्हा! 

कोल्हापूर–तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट “देवमाणूस” ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आलेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध […]

करवीर पोलिसांना दोन गांजा विक्रीत्यांची मुस्ख्या आवळण्यात यश, ४ किलो १४४ ग्रॅम गांजा जप्त

Media control news network पोलिसांची धडक मोहीम पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात व शहरात अमली पदार्थ (गांजा) विक्री करणाऱ्यांची शोध […]