Kolhapur : साप्ताहिक ‘मीडिया कंट्रोल’ चा पाचवा वर्धापन दिन सोहळा आणि न्यूज वेब चॅनलचा शुभारंभ
साप्ताहिक ‘मीडिया कंट्रोल’ चा पाचवा वर्धापन दिन सोहळा आणि न्यूज वेब चॅनलचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
साप्ताहिक ‘मीडिया कंट्रोल’ चा पाचवा वर्धापन दिन सोहळा आणि न्यूज वेब चॅनलचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – परकीय चलनाची तस्करी करणाऱ्या एकास सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून काल (दि. २३) सायंकाळी अटक केली त्याच्याकडून सुमारे ३८ लाख ४१ हजार रुपयाचे परकीय चलन जप्त […]
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५४२ पैकी ५१६ जागांवरील सुरुवातीचे कल हाती आले […]
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर तर पार्थ पवार पिछाडीवर आहेत. त्यांच्या मतांमध्ये सुमारे तेरा […]
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – येथील राजारामपुरी पोलीस स्टेशन हद्दीत विधानसभा मतदारसंघ 274 विविध आर्थिक संवेदनशील भागात रूटमार्च घेण्यात आला. यामध्ये दौलतनगर, तीन बत्ती चौक, जागृतीनगर, नवश्या मारुती चौक बाईचा पुतळा, 1 ते […]
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या जाहीर कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील 44-सांगली लोकसभा व 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे मतदान दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी आहे. ही निवडणूक विना अडथळा व भयमुक्त वातावरणात […]
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य आणि साप्ताहिक बहुजन रयत यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी ‘बहुजन रयत’चे संपादक कमलाकर सारंग […]
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – कदमवाडी-भोसलेवाडी परिसरामध्ये गगनगिरी को-ऑप.हौसिंग सोसायटीमध्ये प्लॉट नंबर ५-६ च्या बाजूस असलेल्या खुल्या जागेत दिपकसिंह पांडुरंग पाटील यांच्या अथक परिश्रमातून गेली ९ वर्षे मंदिरासाठी कोर्ट कचेरी आणि ९ वर्षांपूर्वी […]
कोरडी रंगपंचमी साजरी करून “पाणी वाचवा, देश वाचवा” चा दिला संदेश मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – युवा पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही कोरडी रंगपंचमी सोमवारी (दि. 25 /3 /2019) साजरी करून “पाणी वाचवा, देश वाचवा” […]
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पुणे -सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (20 मार्च) लागलेल्या भीषण आगीत सुमारे शिवशाही बससह 10 खासगी बस जळून खाक झाल्या आहेत. पुणे -सातारा रोडवर शिंदेवाडी येथे बसचे बॉडी […]