भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची नवी दिल्लीत भेट
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची भेट घेतली. पक्ष संघटन, युवकांचे प्रश्न, संघटनात्मक रचना याबद्दल कृष्णराज यांनी या […]









