हृदय प्रत्यारोपण (हार्ट ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया : अॅपल हॉस्पिटल्स कोल्हापुरात शक्य
अॅपल हॉस्पिटल्सला शासनाकडून हृदय प्रत्यारोपण (हार्ट ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया करण्यास परवानगी मिळाली आहे. या सुविधेमुळे कोल्हापूर हे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध असणारे पुणे ते बेंगलोर दरम्यानचे एकमेव शहर ठरले आहे.अशी माहिती प्रमुख कार्डीऑलॉजिस्ट डॉ. अशोक भूपाळी […]





